Categories

Aeroplanes

Aeroplanes

Saturday 16 February 2008

दिल्ल्ली दौरा ..


... काही राजकीय दौरा नाही.. निखिलच्या लग्ना निमित्त भरतपुरला गेलो होतो..
लगेहात ताजमहाल, लाल-किल्ला [आग्रा किल्ला ] आणि फतेहपुर सिक्रि पाहुन घेतले..

काही फोटो येथे आहेत.



...भुंगा!


Monday 4 February 2008

रिलायन्स पावर: आयपीओ


रिलायन्स पावरचे आयपीओ कीती जणांना आणि कीती मिळाले? कोडे मोठे आहे मात्र उरलेली रक्कम अजुन तरी मला मिळालेली नाही ... तुम्हाला?

लिस्टिंग = 11 फ़ेब. 2008

अधिक माहितीसाठीः
कारवी
04023420815/6 किंवा
इमेलः reliancepower.ipo@karvy.com

Logo: © Reliance Power

...भुंगा!