आंबे पूर्णिमा...
9 years ago
From today, painting is dead!
दरवर्षी ५ नोव्हे. ला केंब्रिज, यु.के. मध्ये आतिषबाजी केली जाते... अंदाजे १९५० च्या आसपास ही रीत सुरु झाली आणि पहिली ३० वर्षे काही लोकल फॅमिलिजनी मिळुन हा गेट-टुगेदर सारखा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली. नंतर १९८० मध्ये टोनी हौब्स यांनी हा पुर्ण कार्यक्रम आपल्या हाती घेतला... आज केंब्रिज फायरवर्क्स एक परिपुर्ण ट्रेडिंग कंपनी म्हणुन कार्यरत आहे ..!... नेहमीप्रमाणे काही छायाचित्रे इथे आहेत ..