आंबे पूर्णिमा...
9 years ago
From today, painting is dead!
तुम्हाला माहितंयः [साभार - सुहास]
- १४ जानेवारी १७६१ ला याच दिवशी पानिपतच्या मैदानात मराठे अणि गिलिचे यांचे युद्ध झाले....
- यात देशासाठी आहुति देणारे ४५,००० मराठा वीर होते ...
- त्या एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला वैधव्य आले...
- महाराष्ट्रातील स्त्रियांच्या त्या दिवशी १,५०,००० बांगड्या फुटल्या...
- मराठा वीर ५ दिवस उपाशी राहून लढला अणि लढता लढता वीरगतिस प्राप्त झाला ...
- त्यादिवशी पानीपत च्या मैदानात सदाशिव भाऊ पेशवे, जनकोजी शिंदे, विश्वासराव पेशवे, सूर्याजी पवार असे असंख्य मराठे त्यादिवशी अमरात्वाला प्राप्त झाले...