आंबे पूर्णिमा...
9 years ago
From today, painting is dead!
- न्युज चॅनेलवर कुठल्या न्युज ब्रेकिंग न्जुजच्या नावाने दाखवल्या जातात - हे बघा उदाहरण
- कीती सिरियल्स मध्ये विवाहपुर्व आणि विवाहबाह्य - एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि सासु - सुनेचे कुभांड दाखवले जातात
- पेपरवाले - खप होण्यासाठी कुठल्या बातम्या ठळक माथळयाखाली दाखवतात - काही पेपर्सची औनलाइन एडिशन्स बघा, तुम्हाला अंदाज येइल, मी काय म्हणतोय ते.
... आता प्रश्न - कंटेन्ट - कौपी - पेस्ट चा... मला वाटतं ह्यावर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. अहो, ब्लौग तर सोडा, पण ब-याच वेबसाईटसवरती पण तुम्हाला सेमच टेक्स्ट कंटेंट दिसतील, जशा काय या कंपन्या - सिस्टर कंसर्न आहेत. उदा:
- आपल्या ब्लॉगवरुन - वेब-साइटवरुन - प्रसारीत होणारी माहिती ही चुकीची अथवा दिशाभूल करणारी असु नये
- दुसऱ्या ब्लॉगवरील कथा वा कविता ही पुर्वपरवानगी शिवाय आपल्या नावाने - प्रकाशित करु नये.
- ब्लॉगवरुन - वेबसाइटवरुन - आपण कोणाच्याही व्यक्तीगत आयुष्यात डोकावु नये.
- ब्लॉगवरुन -वेब-साइटवरुन वरुन कोणत्याही जातीयतेचा अथवा धर्मांधतेचा विषारी प्रचार करु नये.
- आपल्या ब्लॉगमध्ये वेब-साइटमध्ये - कोणत्याही ऐतिहासीक राष्ट्रपुरुषाचा अपमान होणार नाही याची काळजी घेणे.
- आरोग्यास हानिकारक अशी कोणतीही माहिती आपण आपल्या ब्लॉगवरुन - वेब-साइटवरुन - प्रसारीत करु नये.
- राष्ट्रविरोधी, राष्ट्रगीत अथवा राष्ट्रध्वजाविरोधी कोणतेही लिखाण आपण आपल्या ब्लॉगमधून - वेब-साइटवरुन करु नये।[ संदर्भ - पुर्व परवानगीसहित :मराठी समुदाय - वामन परुळेकर ]
- "We've seen companies struggle with new web design technology, and web design companies that never delivered on their promises." हे वाक्य गुगलमध्ये सर्च केले तर ८३ लिंक्स सापडतील!!
- आता हे वाक्य - "Our products and platforms provide a holistic and integrated transformation approach, complete with solutions and services." इन्फोसिसच्या या पानावर आहे. याला गुगला - ९ साईटवरती सेम वाक्य आहे!!
तसा "ह" च्या मात्रेवरुन "ह" चे वाक्य आठवले - हिमालयातील हिरव्या - हिरव्या हिरवळीवर ही हेमा हिरोइइन, हात हालवत हिंडत होती !