तुम्हाला माहितंयः [साभार - सुहास]
- १४ जानेवारी १७६१ ला याच दिवशी पानिपतच्या मैदानात मराठे अणि गिलिचे यांचे युद्ध झाले....
- यात देशासाठी आहुति देणारे ४५,००० मराठा वीर होते ...
- त्या एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला वैधव्य आले...
- महाराष्ट्रातील स्त्रियांच्या त्या दिवशी १,५०,००० बांगड्या फुटल्या...
- मराठा वीर ५ दिवस उपाशी राहून लढला अणि लढता लढता वीरगतिस प्राप्त झाला ...
- त्यादिवशी पानीपत च्या मैदानात सदाशिव भाऊ पेशवे, जनकोजी शिंदे, विश्वासराव पेशवे, सूर्याजी पवार असे असंख्य मराठे त्यादिवशी अमरात्वाला प्राप्त झाले...
..... आणि काही गोड - हलवा आणि तिळाचे लाडु, आमच्या कडुन ही - गोड - गोड बोलण्यासाठी!
18 comments:
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा..
@आनंद,
मकर संक्रांतीच्या तुम्हाला व सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…तिळगुळ घ्या गोड गोड बोला
@सुहास,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..!
त्यावेळी मराठे देशासाठी लढले आणि आज त्यांनाच काहीलोक राष्ट्रप्रेम शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत
मराठ्यांना कोणीही देशाभिमान शिकवण्याची गरज नाही असे मला वाटते
असो मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ! तिळगुळ घ्या गोड गोड बोला!
राष्ट्रप्रेम - देशाभिमान हे रक्तातच असावं लागतं ...!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
संक्रातीच्या शुभेच्छा.
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला.
मला हे पहिल्यांदाच माहित झाले कि संक्रांति च्या दिवशीच पानिपत च्या युद्धात आपले मराठे अमर झाले...
तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..तिळगुळ घ्या गोड गोड बोला...
@कॅन्वास, @मंदार
.. ध्यन्यवाद, तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!
दिपक मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!तुळगुळ घ्या अन गोड गोड बोला!
@भानस,
तुळगुळ घ्या अन गोड गोड बोला!
पानिपतात स्वदेश कार्ये धारातिर्थी पडलेल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात शुर वीरांना अन मुक्या इमानी जनावरांना सुद्धा मानाचा मुजरा ... त्यांच्या स्म्रुतीस निनम्र अभिवादन ... !!!
संक्रातीच्या शुभेच्छा.
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला.
@कल्पना,
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला.
कशी कोण जाणे पण ही पोस्ट वाचायची राहून गेली होती.
मी देखील दोन वर्षापूर्वीच पानिपत वाचलं. पुण्यापासून पानिपतपर्यंतचा प्रवास जितका रोमांचक आणि साहसी होता तितकाच काही ठिकाणी स्वकीयांनीच केलेल्या असहकारामुळे लाजीर् वाणा देखील वाटतो. सदाशिव भाऊची कळकळ, व्यथा, सैनिकांना दोन घास खाऊ घालण्याची तगमग छान उभी केली. दत्ताजीला वीरगती मिळाल्यापासून ते शेवटच्या लढाई पर्यंत एकूण एक प्रसंग मनात घर करतात.
असो विषयांतर होताय. उशिरा का होईना पण तुम्हाला देखील संक्रांतीच्या शुभेच्छा.
@सिद्धार्थ,
हो.. पानिपतचा इतिहास तसा एका अर्थानं आपलं शौर्यही दाखवणारा आहे असं म्हणता येईल. मात्र पोस्टचं पानिपत नको व्हायला म्हणुन मी ही फक्त - संक्रांतीच्या शुभेच्छाच दिल्या :)
पानिपतचे तिसरे युद्ध म्हणजे मराठ्यांचा फसलेल्या राजनीतीचा दुर्दैवी परिपाक होता... असो. संक्रांतीच्या दिवशी याबद्दल पोस्ट लिहिले, मनःपूर्वक आभार.
@निखिल,
हां.. पानिपत बद्दल प्रत्येकाचं वेगळं मत आहे.. मला वाटतं मराठ्यांच्या एकजुटीचे हे एक उदाहरणही म्हणता येईल!
Post a Comment