गेल्या शनिवारी किल्ले रतनगड पाहण्याचा योग आला... रतनवाडील देखणे शिव मंदिर आणि पावसाळी ट्रेक , दोन्ही अगदी मनात राहण्यासारखे..!
मात्र, तुम्ही सध्या रतनगडला जाण्याचा बेत करत असाल तर - चागली पकड - ग्रीप - असणारे बुट अतिशय महत्त्वाचे.. पावसामुळे ब-याच ठीकाणी जमिन निसरडी झाली आहे.. शिवाय गडावर चढताना असणा-या दोन उभ्या शिड्या काळजीपुर्वक पार करा...!
वो यारों की महफिल वो मुस्कराते पल, दिलसे जुडा है अपना बिता हुआ कल | कभी गुजरती थी जिंदगी वक्त बिताने मे, अब वक्त गुजर जाता है, चंद कागज के नोट कमाने मे ||
घोरपडी रेल्वे गेट जवळ आज रेल्वे इंजिनचा अपघात झालाय....त्या मार्गे येणा-या - जाण्या-यांनी याची दखल घ्यावी हो .....! .... आज सकाळी - सकाळी १ ते दिड तास ट्राफिक मध्ये घुसमटुन निघालो....
तुम्ही कितीही सहनशील असा - अशा वेळी तुमच्या सहनशिलतेचा अंत पहिला जातो... कारण प्रत्येकजण इथे तुम्हाला ओव्हरटेक करायला पाह्तो.... मी आधी - मी आधी, जणु मरायलाही प्रत्येजण सर्वात आधी तयार असतो ....