आंबे पूर्णिमा...
9 years ago
From today, painting is dead!
For the first time in history, people of all ages, nationalities, race and background have the opportunity to use their light switch as their vote – Switching off your lights is a vote for Earth, or leaving them on is a vote for global warming. WWF is urging the world to VOTE EARTH and reach the target of 1 billion votes, which will be presented to world leaders at the Global Climate Change Conference in Copenhagen 2009.
This meeting will determine official government policies to take action against global warming, which will replace the Kyoto Protocol. It is the chance for the people of the world to make their voice heard.
Earth Hour began in Sydney in 2007, when 2.2 million homes and businesses switched off their lights for one hour. In 2008 the message had grown into a global sustainability movement, with 50 million people switching off their lights.
आमच्या विरुद्ध इंग्लंडचे बादशाह पाचवे जॉर्ज यांच्या विरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवण्यात आला होता आणि न्यायालयने आम्हाला त्या साठी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तेव्हा इंग्लंड नि हिंदुस्थान या दोन राष्ट्रात युद्ध सुरू आहे आणि आम्ही युद्धबंदी आहोत हे उघड होते. आमच्या काही पुढार्यांना सवलती देउन तुमच्या सरकारने आपल्या बाजुला ओढले नि त्यांनी तरुणांचा विश्वासघात केला याची आम्हाला चिंता नाही. ज्या स्त्रियांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली आहे, पतीचे बलिदान दिले, भावाचा बळी दिला नि स्वत:चाही होम केला त्या आमच्या पार्टीच्या सदस्य आहेत म्हणून त्यांना त्या ’हिंसेवर विश्वास ठेवतात’ असे सांगुन हे राजकिय पुढारी आपल्या शत्रू समजतात. त्याचेही आम्हाला दु:ख नाही. पण तरीही हे युद्ध सुरुच राहील. स्वतंत्र आणि समाजवादी प्रजासत्ताक राज्य स्थापित होईपर्यंत हे युद्ध भडकतच राहील. आमचे बलिदान जतिंद्रनाथ नि भाई भगवतीचरण यांच्या बलिदानाने उज्ज्वल केलेल्या इतिहासाचा अध्याय मोठा करील. आपण आम्हाला फासावर लटकाविण्याचा निश्चय केलेला आहे, व तसे करणारच! आम्ही कधी आपलयाला विनंती केली नाही किंवा दयेचे भीक मागीतली नाही.
आम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे ती अशी की तुमच्या न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही युद्ध पुकारले होते व म्हणुनच आम्ही युद्धबंदी आहोत. तेव्हा आम्हाला युद्धाबंद्यांप्रमाणेच वागविण्यात यावे अशी आमची मागणी आहे. तुमच्या न्यायालयाने जे म्ह्टले तेच तुम्हाला मनापासून म्हणायचे होते हे सिद्ध करणे आणि ते कृतिने सिद्ध करणे हे आता तुमच्याच हाती आहे! आमची तुम्हाला अगदी मनापासूनची एक विनंती आहे आणि तुम्ही ती मान्य कराल अशी आशा आहे की, तुम्ही आपल्या सैनिकी विभागाला एक सैन्यपथक वा बंदूकधारी पथक पाठवुन आम्हाला गोळ्या घालुन सैनिकाप्रमाणे मारण्याचे आदेश द्यावेत. - शहिद भगतसिंग
मागच्या वेळी आपण टिपु सुतानांची तलवार भारतात आणलीत...
आणि आठवड्याभरात बापुंचे हे साहित्य भारतात येइल..
तसे कोणी काही ही म्हणो .. मला मात्र तुमचा अभिमान वाटतो!
- न्युज चॅनेलवर कुठल्या न्युज ब्रेकिंग न्जुजच्या नावाने दाखवल्या जातात - हे बघा उदाहरण
- कीती सिरियल्स मध्ये विवाहपुर्व आणि विवाहबाह्य - एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आणि सासु - सुनेचे कुभांड दाखवले जातात
- पेपरवाले - खप होण्यासाठी कुठल्या बातम्या ठळक माथळयाखाली दाखवतात - काही पेपर्सची औनलाइन एडिशन्स बघा, तुम्हाला अंदाज येइल, मी काय म्हणतोय ते.
... आता प्रश्न - कंटेन्ट - कौपी - पेस्ट चा... मला वाटतं ह्यावर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. अहो, ब्लौग तर सोडा, पण ब-याच वेबसाईटसवरती पण तुम्हाला सेमच टेक्स्ट कंटेंट दिसतील, जशा काय या कंपन्या - सिस्टर कंसर्न आहेत. उदा:
- आपल्या ब्लॉगवरुन - वेब-साइटवरुन - प्रसारीत होणारी माहिती ही चुकीची अथवा दिशाभूल करणारी असु नये
- दुसऱ्या ब्लॉगवरील कथा वा कविता ही पुर्वपरवानगी शिवाय आपल्या नावाने - प्रकाशित करु नये.
- ब्लॉगवरुन - वेबसाइटवरुन - आपण कोणाच्याही व्यक्तीगत आयुष्यात डोकावु नये.
- ब्लॉगवरुन -वेब-साइटवरुन वरुन कोणत्याही जातीयतेचा अथवा धर्मांधतेचा विषारी प्रचार करु नये.
- आपल्या ब्लॉगमध्ये वेब-साइटमध्ये - कोणत्याही ऐतिहासीक राष्ट्रपुरुषाचा अपमान होणार नाही याची काळजी घेणे.
- आरोग्यास हानिकारक अशी कोणतीही माहिती आपण आपल्या ब्लॉगवरुन - वेब-साइटवरुन - प्रसारीत करु नये.
- राष्ट्रविरोधी, राष्ट्रगीत अथवा राष्ट्रध्वजाविरोधी कोणतेही लिखाण आपण आपल्या ब्लॉगमधून - वेब-साइटवरुन करु नये।[ संदर्भ - पुर्व परवानगीसहित :मराठी समुदाय - वामन परुळेकर ]
- "We've seen companies struggle with new web design technology, and web design companies that never delivered on their promises." हे वाक्य गुगलमध्ये सर्च केले तर ८३ लिंक्स सापडतील!!
- आता हे वाक्य - "Our products and platforms provide a holistic and integrated transformation approach, complete with solutions and services." इन्फोसिसच्या या पानावर आहे. याला गुगला - ९ साईटवरती सेम वाक्य आहे!!
तसा "ह" च्या मात्रेवरुन "ह" चे वाक्य आठवले - हिमालयातील हिरव्या - हिरव्या हिरवळीवर ही हेमा हिरोइइन, हात हालवत हिंडत होती !
अतुल कुलकर्णीचा सौलिड अभिनय आहे... तसा आपला गाववाला - [ सोलापुर हो ! ]- म्हणुन थोडी पर्स्नल अॅटॅचमेंट ही आहेच की.. असंच हो ... नाही तर म्हणाल, लागला लगेच नाती जोडायला ;-) ... असो!जास्त काही लिहित नाही .... तसा एका विषयावर विचार करतोय.. लवकरच लिहिन म्हणतोय.. भेटू लवकरच ......