... हुम्म .. तर... शनिवारी मी "वळु" पहिलाच... आणि रविवारी .. "चकवा" पाहिला.... दोन्ही सिनेमे मस्त वाटले....
अतुल कुलकर्णीचा सौलिड अभिनय आहे... तसा आपला गाववाला - [ सोलापुर हो ! ]- म्हणुन थोडी पर्स्नल अॅटॅचमेंट ही आहेच की.. असंच हो ... नाही तर म्हणाल, लागला लगेच नाती जोडायला ;-) ... असो!जास्त काही लिहित नाही .... तसा एका विषयावर विचार करतोय.. लवकरच लिहिन म्हणतोय.. भेटू लवकरच ......
0 comments:
Post a Comment