खास फॅन नसलो तरी.. बर्याचदा मित्राबरोबर तुझी गाणी ऐकली आहेत...
मंगेश राव [आमचे खास मित्र जे मायकल साहेबांचे अतिशय जबरी फॅन - एसी म्हणा हवं तर - आहेत] - आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत.
मायकल - तुम्हाला चिरशांती लाभो!
आंबे पूर्णिमा...
9 years ago
0 comments:
Post a Comment