सकाळची सुरुवात चांगली झालीय... मित्राने वारीच्या फोटोची लिंक्स पाठवल्या होत्या..
[वरील फोटो - सुहास च्या पालखी या आल्बममधला आहे]
- सुहास: सुहासच्या वेबसाइटवर "पालखी" आणि इतर आल्बम्स - गॅलरीज - खास बघण्यासारखे!
- भुषण: पालखी - पालखी - सासवड
वेळ मिळाला तर एक नजर टाका.. ;)
2 comments:
सुहास travel photography चा king आहे.
नमस्ते पंकज,
"सुहास travel photography चा king आहे" - हो.. खरं आहे..
पण तुम्ही सुद्धा काही कमी नाही... ;) आत्ताच तुमचे काही फोटो आणि लिखान पहिले... दोन्हीही मस्त आहेत..
Post a Comment