Friday, 11 September 2009

९-११ च्या आठवणी....

दैनंदिनी, ११ सप्टें २००९:

०९/११/२००१ चा आजचाच दिवस.. मानवतेच्या इतिहासात एक भयानक - काळा दिवस...
डिस्कवरीवरती त्या बद्दल मस्त कार्यक्रम होता.. अगदी ते अटॅकर्स ना तयार करण्यापासुन हल्ल्यापर्यंतची माहिती दाखवली.

९-११ बद्दल बर्‍याच स्टोरीज आहेत.. म्हणजे - की हा सगळा अमेरीकेचाच एक प्लान होता.. त्या बिल्डिंगज अशा हल्ल्यासाळी मजबुत होत्य, त्यामुळे त्यांच्या पिलर्सनाच स्फोटके लावण्यात आली होती.... त्या दोन्ही बिल्डींग्ज आसपासच्या बिल्डींग्जवर न पडता अगदीच सरळ कशा पडल्या? किंवा त्या बिल्डींगमध्ये - त्या दिवशी खास लोक आलेच नव्हते, त्यांना हे करस्थान आधीच माहित होतं - आणि अशा बर्‍याच - अफवा की सत्यता!

बाकी दिवस - थंडाच!

1 comments:

छान वाटला तुमचा ब्लॉग.
माझा पण एक मराठी ब्लॉग आहे तो पोस्ट करत आहे.......

www.extrememaratha.blog.co.in