आंबे पूर्णिमा...
9 years ago
From today, painting is dead!
छायाचित्रांची आणि ते टिपणार्या छायाचित्रकारांची एक वेगळीच दुनिया असते. त्यांची ही रंगबिरंगी दुनिया पहायला येताय ना?
अधिक माहिती: पंकज झरेकर
दि. ३ ते ५ डिसेंबर २०१०
ठिकाणः न्यू आर्ट गॅलरी, घोले रोड पुणे
संपर्क: ९९२१८४५१५१, ९८९०४९२८१९, ९८५००३६२७५
"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा"
- शहीद रामप्रसाद बिस्मिल.
वरील ग्राफिक्स तुमच्या ब्लॉग/ वेबसाईटवर लावण्यासाठी खाली दिलेला कोड कॉपी-पेस्ट करा.
<img border="0" src="http://goo.gl/pChSR" />
वैयक्तिकः मला तरी हा निकाल तितकासा योग्य वाटला नाही. मला कुणाचीही वैयक्तिक बाजु मांडायची नाही, पण काही मुद्दे असे जसं: व्यावसायिक किंवा फक्त तंत्रज्ञानावरील वेबसाईट्स ऐवजी लेखनामध्ये विविधता असणारे ब्लॉग यांची निवड अधिक असायला हवी होती शिवाय कधीतरी एखादी पोस्ट असणार्या ब्लॉग ऐवजी वारंवारीता असणारे ब्लॉग असायला हवे होते. असो, निकाल तर लागलाच आहे - विजेत्यांचे मन:पुर्वक अभिनंदन!!
आपापसांतील मत-भेद - भांडणावर आधारीत "आपकी कचेरी" नावाचा किरण बेदींचा कार्यक्रम यायचा/ येत असेल. बर्याचदा पाहिलाय. शांतपणे दोन्ही बाजुंची मतं ऐकुन विचारपुर्वक निकाल देणार्या बेदींबद्दल कमालीचा आदरही वाटायचा/ वाटतो.