आंबे पूर्णिमा...
11 years ago
From today, painting is dead!
दोस्त! कंपनी बदलली म्हणजे जग बदलत नाही! आज- नाही तर उद्या एकमेकांसमोर येण्याचा चान्स असतोच. तेव्हा - नोटीस मध्ये असताना, आपण केलेल्या कामाचे डॉक्युमेंटेशन करणे - आपले काम व कामाचे स्टेटस व्यवस्थित दुसर्याकडे सोपवणे, इतर डिपार्टमेंट्स चे क्लिरंस सर्टिफिकेट मिळवणे हे कंटाळवाणे न समजता एक जबाबदारी म्हणुन कर! कुणा एकाच्या 'पेपर टाकण्याने' कंपनी बंद झाल्याची बातमी - माझ्या तरी ऐकिवात नाही. तेंव्हा जाताना उगाच 'इगो' दाखवु नकोस. "रेफरन्स कॉल्स", "रिलिविंग लेटर", "एक्सपेरिंस लेटर" आणि "यु-टर्न" या टर्म विसरु नकोस. काय सांगावं - उद्या हाच लीड/ बॉस उद्या तुझ्याच नविन कंपनीत नविन बॉस म्हणुन येईल! ऑल द बेस्ट!!
१९८१ ते २००७ च्या दरम्यान एड्स मुळे सुमारे २५ दक्षलक्ष लोक मेले आहेत. २००७ मध्येच सुमारे २ दक्षलक्ष लोक मेले आहेत ज्यामध्ये २७०,००० लहान मुले होती!
सुरक्षा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या वेबसाईटस भेट द्या:

<link href='http://sites.google.com/site/blogstoresite/blogger/pushup.css' rel='stylesheet' type='text/css'/>
<script src='http://sites.google.com/site/blogstoresite/blogger/pushup.js' type='text/javascript'></script>
टेक्निकली बोलायचं तर - वेब डिझायनर - डेव्हलपर्सचीच ही जबाबदारी असते. मात्र आपल्या ब्लॉगच्या बाबतीत सर्व काही आपणच आहोत, नाही का?
"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यहीं बाकि निशां होगा" - शहीद रामप्रसाद बिस्मिल.

FIRST THREE WINNERS:
Aniket Samudra: http://manatale.wordpress.com
Neeraja Patwardhan: http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
Dipak Shinde: http://bhunga.blogspot.com
REMARKABLE PARTICIPATION:
Hariprasad Bhalerao: http://www.chhota-don.blogspot.com
Devdatta Ganar: http://maajhianudini.blogspot.com/
Medha Sakpal: http://www.medhasakpal.wordpress.com
Salil Chaudhary: http://www.netbhet.com
Pramod Dev: http://purvaanubhava.blogspot.com/
Raj Kumar Jain: http://rajkiranjain.blogspot.com
Minanath Dhaske: http://minanath.blogspot.com
Vijaysinh Holam: http://policenama.blogspot.com
Deepak kulkarni: http://aschkaahitri.blogspot.com/
Anand Ghare: http://anandghan.blogspot.com

लहाणपणी शाळेला दांडी मारण्यासाठी बर्याचदा खोटं - खोटं आजारी पडायचं नाटक करायचो... अगदी नविन नविन नोकरी करायला लागलो होतो तेंव्हाही अशाच दांड्या मारायचो...! आजकाल मात्र असं करता नाही येत.. जबाबदारी म्हणा किंवा पहिल्यासारखं सफाईदारपणे खोटं बोलता येतं नसावं ;)
यशाची रोशनि,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके...
... मित्रहो, हे सगळं तुमच्यासाठी घेऊन... येत्या दिवाळीनिमित्त तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!
हे कार्ड डाऊनलोड करा.
स्वत:चं डोकं वापरा, आता तरी जागे व्हा! यावेळी विचारपुर्वक मतदान करा!
हा बहिरी फार रागीट आहे. बाईमाणसांचा वाराही त्याला चालत नाही. विटाळचांडाळ करविण्यास तो समोरच्या पाताळस्पर्शी दरीत ढकलुन देतो म्हणे [ अर्थात त्यात काही अर्थ नाही हे आता अनुभवाने सर्वांना कळलं आहे. ]
संदर्भः साद सह्याद्रीची - प्र.के. घाणेकर.
या प्रसिध्दिपराड्.मुख बहिरोबाची शहरी पर्यटकांना ओळख करुन देण्याचे श्रेय माननीय श्री.गो. नी. तथा अप्पासाहेब दांडेकरांना जाते.या गुहेतल्या बहिरीला सारेजण "गडदचा बहिरी" म्हणुन ओळखतात. - गडद म्हणजे गुहा.
संदर्भः साद सह्याद्रीची - प्र.के. घाणेकर.
एका साहशी ट्रेकची अनुभुती आणि प्रचंड निसर्गातल्या एका रौद्र देवतेचे दर्शन घेऊन सुखरुप परतल्याचे समाधान सार्यांच्या चेहर्यावर दिसत होते!
भारताचे तिसरे पंतप्रधान.. ज्यांच्या कामगिरीला आज सगळे नेते विसरले आहेत, पण भारतीय जनता त्यांच्या योगदानाला कधीच विसरणार नाही.... पुर्ण लेख - महेंद्रजींच्या ब्लॉगवर वाचा.
कदाचित ह्या सार्या टेलीमार्केटींगवाल्यांना माझ्या बद्द्ल कुणीतरी चुकिची माहिती दिली आहे ज्यामुळे ते मला अति-श्रीमंत कॅटेगरीतील समजु लागलेत किंवा इंटरनेटवर कुणीतरी - कुठेतरी माझे बँक खाते - बॅलन्स वगैरे अगदी वाढवुन - चढवुन - पब्लिक डिस्प्ले साठी ठेवलंय! नाहीतर अचानक एवढे सारे लोक मलाच का फोन करतील? ;)