बर्याच दिवसांपासुन असलेली तक्रार - मी आमच्या हा. सोसा. च्या मिटींगला नसतो.. तसा मी काही कमिटी मेंबर वगैरे नाही....!
काल संध्याकाळची मिटींग चांगलीच दोन तास रंगली... बरेच वाद - प्रश्न एकायला मिळाले... आणि कळाले.. या दुनियेत [सोसायटीमध्ये] फक्त आपण एकटेच त्रस्त नाही आहोत!
असो... वालंटियर मेंबर म्हणुन माझे नाव घालण्यात आलय... पुन्हा रविवारी मिटींग आहे.. बघुयात.. काय होतय!
आंबे पूर्णिमा...
9 years ago
0 comments:
Post a Comment