काही विनोद भलतेच भन्नाट असतात... आता हेच पहा ना - गोल दुनियेमध्ये सगळे कसे कनेक्टेड आहेत:
बॉसने सेक्रेटरीला फोन केला, 'एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.'
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, 'एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.'
नव-याने प्रेयसीला फोन केला, 'एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.'
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, 'मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.'
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला, 'बाबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला.'
बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, 'हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.'
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, 'बाहेरगावी जाणे रद्द.'
नव-याने प्रेयसीला फोन केला, 'आपली भेट रद्द.'
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, 'माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.'
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला, 'ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.'.
..... ........ ........
बाबांनी पुन्हा सेक्रेटरीला फोन केला, 'माझा प्लॅन बदललाय. आपण बाहेरगावी जात आहोत !!
[ई-मेल]
5 comments:
LOL..
masta aahe...
aata tumhi pan ithun connect ahat... hahahaha
@मंदार,
हा हा हा! खरं आहे.... ! मला ही मेल आजच आली होती... आणि तुझ्या ब्लौगवरती हा जोक पाहिला... दुनिया फौरवर्ड [इ-मेल] आहे!
>Zindagi Hai To Khwaab Hai
>Khwaab Hai To Manzilein Hai
>Manzilein Hai To Fasaley Hai
>Fasaley Hai To Rastey Hai
>Rastay Hai To Mushkilein Hai
>Mushkilein Hai To Hausla Hai
>Hausla Hai To Vishawas Hai
>Vishvas hai to Paisa hai
>Paisa hai to Shohrat hai
>Shohrat hai to Izzat
>Izzat hai to Ladki hai
>Ladki hai to Tension hai
>Tension hai to Concern hai
>Concern hai to a Khayaal hai
>Khayaal hai to Khwaab hai
>Khawab hai to Growth hai
>Growth hai to Zindagi hai
>Zindagi hai to khwaab hai
>
>Matlab duniya Gol hai
>Bas Tere-Mere jaisa ghumnewala chahiye...... ;-)
दिपक
माझ्या ब्लॉग वरचा ब्लॉग रोल दिसत नाही. विजेट ला पण चेक केलं. जेंव्हा पासुन ब्लॉगचं स्वरुप बदललंय तेंव्हापासुनच हा प्रॉब्लेम सुरु झालाय!!काय करावं?
Post a Comment