आंबे पूर्णिमा...
11 years ago
From today, painting is dead!
पावसाच्या सुरुवातीबरोबर माझ्यासारख्या बर्याच भटक्यांना सह्याद्रिच्या भटकंती / ट्रेकिंचे भुत लागते. पुणे आणि आसपासचे गड-किल्ल्यांची माहिती गोळा करता करता नाकी - नऊ येते...! पाठीमागे एकदा नेटवरती सापडलेली ही फाइल माझ्या चांगल्याच कामी आली.... पुण्यातील बहुतांशी गडांची माहिती या मध्ये आहे.. कसे जावे... राहण्याची सोय वगैरे माहिती - मराठी मध्ये असणारी ही फाइल तुम्हालाही मदतगार ठरेल असे समजुन येथे देत आहे.
Image via Wikipedia

विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो,
ग्रीष्मात जरी उकडलो तरी पहिल्या पावसांत गारवा असतो..
"आपल्या आयुष्यातही पावसाची सर"
नवीन चैतन्याचा गारवा, आपलेपणाचा ओलावा,
आणि सुखाची नवी हिरवळ पसरवो, हिच "श्री" चरणी प्रार्थना!!
पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!