Monday, 6 July 2009

पुणे - गड आणि किल्ले - माहिती...

पावसाच्या सुरुवातीबरोबर माझ्यासारख्या बर्‍याच भटक्यांना सह्याद्रिच्या भटकंती / ट्रेकिंचे भुत लागते. पुणे आणि आसपासचे गड-किल्ल्यांची माहिती गोळा करता करता नाकी - नऊ येते...! पाठीमागे एकदा नेटवरती सापडलेली ही फाइल माझ्या चांगल्याच कामी आली.... पुण्यातील बहुतांशी गडांची माहिती या मध्ये आहे.. कसे जावे... राहण्याची सोय वगैरे माहिती - मराठी मध्ये असणारी ही फाइल तुम्हालाही मदतगार ठरेल असे समजुन येथे देत आहे.

पुणे गड - किल्ले - माहिती

सदर फाइल नेटवर सापडल्यामुळे - मालकाची माहिती नाही

3 comments:

Hi mast PDF aahe... amhi gele 2 varsh hi file bible sarkhi vaparatoy. Original malakache manapasun abhar.

@पंकज,
एकदम रास्त... आम्हीही बर्‍याच ट्रेकसाठी ही फाइल वापरली आहे. यातील माहिती ही "ट्रेकक्षितिज" या वेबसाइटवरिल माहितीशी अगदी मिळती - जुळती आहे.
मात्र एकाच फाइलमध्ये ही सारी माहिती जमा करणार्‍या "त्याला/ तिला" अनेक आभार!

namaskar mi aaplaya blog var pdf file kashi download karu shakato....
mala margadarshan karave.....
hi namr vinanti
ravi vishwasrao-
kaviravi01@gmail.com
michmaza.blogspot.com