Monday, 6 July 2009

1 comments:

नव्हता पाउस राजमाचीला... जून ६ तारखेचा बाइक ट्रेक होता हा. लडाखसाठी प्राक्टिस म्हणुन गेलो होतो आम्ही राजमाचीला. तसा मी बुलेट ट्रेक - हिमाचल - लेह - लद्दाख ह्याबद्दल फ़क्त राजमाचीच्या भाग १ ब्लॉगपोस्ट मध्ये उल्लेख केला आहे ... बाकी कुठेही नाही ... !! जाउन आलो की मात्र त्यावर ब्लॉगपोस्ट होतीलच ... :)