Friday, 31 July 2009

भिमाशंकर - जंगल ट्रेक...

...... ट्रेक वरुन आल्यानंतरच व्यवस्थित लिहिन म्हणतो... तरीपण तुम्ही जावेळेस हे वाचत असाल [शनिवार - १आँगस्ट २००९], त्यावेळी मी मित्रांसोबत भिमाशंकरचा जंगल ट्रेक करत असेन. तुमच्या शुभेच्छा असु द्यात! चला तर - सोमवारी विस्तारपुर्वक बोलु..
तो पर्यंत - बोला - बम भोले.... बम - बम भोले!


भीमाशंकर - पुर्ण लेख लिहिलाय!

4 comments:

कुठल्या वाटेने जातोय रे ??? शिडीघाट करणार आहेस का ??? मला जाउन बरीच वर्ष झाली रे ... :)

@रोहन,
हां... शिडी वाटेनेच जाऊन आलो... मस्त थ्रिल होतं !

लवकर विस्तारने लिहा... वाट पाहतोय.