मंडळी...
हा सारांश मी म.टा. च्या वेबसाइटवरुन घेतलाय.. प्रगतींनी फारच छान आणि महत्त्वाचं लिहिलंय... सारंच इथं पेस्ट करत नाही... मात्र तुम्ही ते आर्टिकल अवश्य वाचा आणि इतरांनाही सांगा!
हाय...!ट्रेकिंग - पिकनिक च्या वेळी काळजी घेणं आणि सामाजिक - नैतिक जबाबदारी निभावणं या दोन्ही वेगवेगळया गोष्टी [दिसत - वाटत] असल्या तरी त्या आपल्याच कर्त्यव्याचा एक भाग आहेत, हे विसरुन चालणार नाही, हो ना?
पाऊस मुक्कामी आलाय! पण काही म्हणा, आपल्या शहरांतल्या पावसाला गर्दीचा एक तक्रारखोर आवाज असतो. इथे तो भेटतो तेव्हा लेट झालेल्या ट्रेनच्या गर्दीत शिव्या खात असतो किंवा रस्ते तुंबवून गुडघाभर साचलेल्या पाण्यात रिपरिप करत आपल्याला चिडवत राहतो...या पावसाला सरळ टांग मारायची. वीकेण्डला सॅक पाठीवर टाकायची. कॅमेरा लटकवायचा. रेनीवेअर अडकवायचं, कंपूला फोनाफोनी करायची, लोकलच्या वेळा नीट बघायच्या, नाहीतर सरळ गाडी काढायची आणि पावसाला भेटायला रानात जायचं....अस्साच प्लॅन करताय ना? पण मंडळी, या मान्सून पिकनिकपूर्वी लेट मी शेअर वन थिंग.
- प्रगती बाणखेले
पुर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा. [सचिन - या आर्टिकच्या माहितीबद्दल अनेक आभार]
3 comments:
Jaroor vacha...
http://pankajz.blogspot.com/2009/02/trek-safe.html
आपल्या कॅमेराबद्दलच्या query चे उत्तर तिकडेच पोस्ट केले आहे. खरेतर फोटोग्राफीसाठी मी वेडा आहे. अजुन काही फोटो इथे पाहता येतील.
http://www.flickr.com/photos/pankajz/
व्याघ्रदरीचा धबधबा ना रे ... :)
Post a Comment