Wednesday, 2 September 2009

विश्रांती नम:

दैनंदिनी - २ सप्टें. २००९
... मंथली रिव्ह्युवज मिटींग... रिपोर्ट... डिस्कशन.. बस्स.. दिवसाची सुरुवात! दोन - ती असायन्ड टास्कस् ... डन!
सोमवार पर्यंत मस्त सुट्टीवर आहे... ट्विटर किंवा चॅटवर ऑनलाइन नसणार... थोडक्यात म्हणजे - विश्रांती नम: ||
रात्री वेळ - मिळाला तर एखादी टेक पोस्ट टाकावी म्हणतोय... बघु..! चला.. तसं सोमवारी भेटुच ... काळजी घ्या!

3 comments:

मी तर तिन दिवस नेट शिवाय राहुच शकत नाही. अगदीच वेळ नसेल तर सेल फोनवरुन ट्विट्स तरी टाकतोच. आणि जी मेल चेक करतोच.. सायकॉलॉजिकल डीस ऑर्डर आहे कां ही? की नेट ऍडीक्ट झालोय?

ई-मेल चेक... ऑफलाइन मेसेजेस, कमेंटस् .. खरंय... काही वेळासाठी का होईना.. मी पुन्हा ऑनलाइन झालोच...!

घरी - ऑफिस - बाहेर [मोबाईल] + इंटरनेट ... मला वाटतं, वर्षातला फक्त एकच दिवस [शटडाऊन डे] मी कंप्म्युटर [नेट] वापरत नाही.

माझी बायको तर कंप्म्युटर ला सवतच समजते ;)

मी सुध्दा ३ दिवस सुट्टीवर विश्रांती...