आंबे पूर्णिमा...
11 years ago
From today, painting is dead!
तुम्ही जर फायरफॉक्सचे युजर [मी तर फॅन आहे!] असाल तर फायरफॉक्सचे हे प्लगिन इंस्टाल करा. तुमचा ग्राफिक्सचा प्रश्न सुटलाच म्हणुन समजा!
बीटेम्प्लेटस्अच्छा... आवडलं एखादं.. डाऊनलोड - अनझिप - करा.
ब्लॉगर टेम्प्लेटस् फ्री
ब्लॉगर बस्टर
आता हे नविन टेम्प्लेट वापरणार कसं? त्यासाठी ही खाली दिलेली लिंक बघा.. अगदी स्टेप - बाय - स्टेप माहिती आहे : ब्लॉगर ट्रीक्समाझ्या ब्लॉगला लिंक अशी द्या..! काही मदत हवी असल्यास कमेंट टाका!
मामाच्या गावी पोळा मोठ्या आनंदानं साजरा केला जायचा. " सादया - महादया " ही बैलांची जोडी मनात कायम राहिलेली. अगदी मोटनं पाणी खेचण्यापासुन नांगरणी - पेरणीच्या वेळी नांगरावर बसुन मामाबरोबर - बैलांबरोबर फिरायचो. आज त्या आठवणी पुन्हा दस्तक देऊन गेल्या!
अरे हां, तुम्ही म्हणाल - हे कोणतं वर्ष मधेच उद्भावलं ?
तर - काल माझा वाढदिवस होता.. आणि वरच्या आठवणी ऑगस्ट २००८ ते ऑगस्ट २००९ या वर्षाच्या आहेत!
जिवंत आहात न्हवं?
उद्याचं काय सांगावं - व्हिजन २०२० चा आराखडा फार सुंदर आहे... पण त्यासाठी लोकं जगायला हवीत... जगलेल्या लोकांनी तुम्हाला जाणायला हवं... जाणकारांनी मत द्यायला हवं ... आणि तुम्ही जिंकायला हवं!तुम्हाला तरी काय म्हणायचं! खरं - खोटं देव जाणो!
Image by Getty Images via Daylife
कसे लोक असतात ना...? आपण फार सुशिक्षित आहोत हे दाखवण्यासाठी केवढा मुर्खपणा करतात!
Experts assume the virus "most likely" emerged from pigs in Asia, and was carried to North America by infected persons.न्युयॉर्क टाइम्सनेही यालाच दुजोरा दिलाय!