आंबे पूर्णिमा...
11 years ago
From today, painting is dead!
![अपत्यः मुलगा की मुलगी [फोटो - अनिकेत समुद्र] अपत्यः मुलगा की मुलगी [फोटो - अनिकेत समुद्र]](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRxlWBM6D23dwwnpSYsEKV74JQTwkp7a-kp8Q-nu2TxvwBoiVyiKBf0Rb5y_xUUxEqOmT7MSPJOZ-16IEUgRklEHLCTufJj3Hg_D_x592T7oWgtVECZcJN6XM3MXumCvUNBJAxSGWPYlCV/s400/baby.jpg)
अपत्यं कधी आणि किती असावीत हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र होणार्या अपत्याच्या आयुष्याचाही विचार करा ना! करीयर - सेटलमेंट च्या नावाखाली पस्तीसी पर्यंत टोलवा-टोलव करताना आपण खाली दिलेले मुद्दे लक्षात घेताहात का:
अ. आपलं अपत्य जेंव्हा ग्रॅज्युएट होईल तेंव्हा त्याच्या पदवी वितरणात तुम्ही त्यांचे आजोबा - आजी तर वाटणार नाही ना? कारण आता तुम्ही ३०-३५ असाल तर २० वर्षांनी तुम्ही ५०-५५ चे असाल!
ब. आपलं अपत्य शिकुन कमवते व्हायला अंदाजे २५-३० वर्षे धरली तर तुम्ही त्याच्या लग्नात हजर असाल का?
तुमच्या ब्लॉगवरुनही ही पी.डी.एफ. डाऊनलोड करण्यासाठी ठेवता येईल. त्यासाठी खाली दिलेला छोटासा कोड तुमच्या ब्लॉगच्या साईडबार - एच.टी.एम.एल. विजेटमध्ये पेस्ट करा.
<a href="http://dstats.net/download/http://tinyurl.com/kaichyakai" target="_blank"><img border="0" src="http://tinyurl.com/Imgkaichyakai" /></a>
अद्यायावत:
आपण जर कस्टमाईज्ड टेंप्लेट वापरत असाल - ब्लॉगरच्या डिफॉल्ट टेंपलेट व्यतिरीक्त - तर आपणास खालील दोन पर्याय करावे लागतील.
१. ब्लॉगरला लॉगिन करुन "Edit HTML" वर क्लिक करुन त्यापुढे असणार्या "Expand Widget Templates" पुढे चेक करा म्हणजे कोड एक्सपांड होईल. त्या कोड मध्ये <div class='post-footer'>
हे शोधा.
२. आता ती ओळ सिलेक्ट करुन त्यावर खाली दिलेला कोड पेस्ट करा.<p><div class='post-share-buttons'>सेव करुन एखाद्या पोस्टवर जाऊन पहा. शेअरींगची बटणे यायला हवीत!
<b:include data='post' name='shareButtons'/>
</div></p>
<div class='post-footer'>


माझा महाराष्ट्र म्हणजे नक्की काय?
- इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे. महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहासही आहे. म्हणुन हे महाराष्ट्र!
मंडळी - आपल्या संग्रही बरीच पुस्तकं असतील.. असावीत. मात्र त्यात "महाराष्ट्र देशा" ची प्रत जरुर असावी... महाराष्ट्राचं असं हवाई दर्शन घडणं कदाचित प्रत्येकाच्या नशिबी नसेलही - मात्र या पुस्तकाच्या रुपानं आम्हांपर्यंत आमचा देश पोहचविल्या बद्दल उद्धवजींचे अनेक आभार!
आधी वंदूया लंबोदरा, नमुया प्रभाती दिनकरा
सर्वधारीनाम संवत्सरा, शुभारंभ नववर्षजागरा !
जुन्यातले नवे ठेवुन,सर्वांगी नवपालवी लेऊन
नव्याची ओढ सनातन, पुरवो हे वर्ष नूतन !
साडेतीन मुहुर्तांपैकी एक, गुढीपाडवा सण सुरेख
या मंगलदिनी काही एक, शुभकार्य अवश्य करावे..
येत्या वर्षी नवीन घडूद्या , टाकाऊ ते सारे झडूद्या
मंगलवार्ता कानी पडूद्या , गुढी यशाची नवी चढूद्या.
नववर्षी इतिहास घडवा, कर्तॄत्त्वाचे इमले चढवा
माणसांतले मैत्र वाढवा- सुरुवात आजच...गुढीपाडवा !