आंबे पूर्णिमा...
11 years ago
From today, painting is dead!
कामाच्या गडबडीमध्ये म्हणा वा लक्षात न राहिल्याने आपण बरेच काही विसरुन जातो... जसे मित्रांचे वाढदिवस ... इंश्युरंस च्या पेमेंट तारखा ... टी.व्ही. वर येणारा एखादा आवडता प्रोग्राम किंवा सिनेमा... येवढेच नाही तर औषधाचे डोस ही! तर तुम्ही अशा गोष्टी न विसरता करु शकता - गुगलचे कॅलेडर च्या मदतीने!
संध्याकाळी दोन "इन्फि"वाले लोक - सोशलवर्क म्हणुन डोनेशनसाठी आले होते. ते दोघं एक सोशल टास्क म्हणुन - कन्सर्न इंडिया फाऊंडेशन - साठी विकेन्डला हे काम करत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार - सध्या हे लोक चाइल्ड एब्युज - त्यात सापडलेल्या अल्पवयीन मुली यांच्या मेडिकल / टेस्ट साठी पैसे गोळा करत होते. त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती!
९-११ बद्दल बर्याच स्टोरीज आहेत.. म्हणजे - की हा सगळा अमेरीकेचाच एक प्लान होता.. त्या बिल्डिंगज अशा हल्ल्यासाळी मजबुत होत्य, त्यामुळे त्यांच्या पिलर्सनाच स्फोटके लावण्यात आली होती.... त्या दोन्ही बिल्डींग्ज आसपासच्या बिल्डींग्जवर न पडता अगदीच सरळ कशा पडल्या? किंवा त्या बिल्डींगमध्ये - त्या दिवशी खास लोक आलेच नव्हते, त्यांना हे करस्थान आधीच माहित होतं - आणि अशा बर्याच - अफवा की सत्यता!
</body>दिसेल त्याच्या लगेच वरती... वरच्या स्टेप मध्ये कॉपी केलेला कोड पेस्ट करा.
वर्डप्रेसच्या फ्री होस्टेड सर्विसमध्ये हा कोड टाकता येणार नाही... मात्र तुमचा स्वहोस्टेड ब्लॉग/ साइट असेल तर मात्र तो कोड याच स्टेप्स वरुन वापरता येईल.
गुगल एनालॅटीक्स माझ्या माहितीनुसार तुम्हाला हिट - स्टॅट काऊंटर देत नाही... मला वाटतं जर हिटकाऊंटर ५००००+ नसेल तर तो दाखवण्यात काही तथ्य नाही. उगाचच ब्लॉगचे इंप्रेशन खराब होतं!
मात्र जर तुम्हाला हीट काऊंटर दाखवायचाच असेल तर स्टॅट काऊंटर, वेबमास्टरएप्स म्हणुन वेबसाइट आहे.. त्यावर रजिस्टर करा ... प्रोसेस सोपी आहे. तो कोड तुम्हाला ब्लोगरच्या गॅजेट मध्ये टाकुन ते दाखवता येईल!
आज ०९/०९/०९ आहे... सकाळी ०९.०९ पहायचे राहिले.. म्हणुन रात्रीचे ०९.०९ चा आलाराम[!] लाऊन वेळेची आठवण केली!
जाता - जाता:
बर्याचदा मी विजिटर्सना, मराठी ब्लॉग्जवरती इंग्रजीतुन किंवा इंग्रजीमिश्रित मराठीतुन कमेंटस देताना पाहतो. आता प्रत्येकाकडे मराठीसाठी दुसर्या साइटवर [गुगल इंडिक - गमभन] जाऊन लिहिण्याचा वेळ नसतो. अशांनी कॄपया ही - "कोणत्याही वेबसाईट्वर भारतीय भाषेत लिहा" पोस्ट वाचुन त्यावर झटपट तोडगा करावा!
फीडबर्नरः २००४ मध्ये सुरु झालेली हे "वेब बेस्ड फीड मॅनेजमेंट" [वेब २.०] ची सुविधा आजच्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स [ब्लॉगर/ वर्डप्रेस] वरती चांगलीच प्रसिद्ध आहे. याद्वारे पब्लिशर्स/ ब्लॉगर्स आपल्या वाचकांना फीड रीडर किंवा ई-मेलच्या स्वरुपात आपल्या लिखानाबद्दल कळवु शकतात. आपण ज्या ब्लोगच्या फीडबर्नर मध्ये रजिस्ट्रेशन करता त्या नंतर तुमच्या दिलेल्या ई-मेलवरती नविन प्रकाशित झालेल्या लेखांची मेल येते. अशा प्रकारे, त्या ब्लॉगवरती न जाताही विजिटर्स ब्लॉगर्सचे लिखान वाचु शकतात. ब्लॉगर्सच्या फीडमेल मध्ये आपणास जाहिराती दाखवण्याचीही सोय असते. उदा. गुगल ऐडसेन्स. २००७ मध्ये गुगलने फीबर्नर आपल्या सुविधांमध्ये दाखल केले.
http://YourBlogName.blogspot.com/feeds/posts/default?alt=rss
http://MyWordpressBlog.wordpress.com/feed/
काही ब्लॉगर्स पुर्ण लेख/ पोस्ट फीडच्या माध्यमातुन प्रकाशित करतात तर काही अगदी सारांश. सारांश प्रकाशित करणे चांगले - कारण जर तुमचा लेख उत्तम असेल तर सारांश वाचुनही लोक पुर्ण लेख वाचण्यासाठी तुमच्या ब्लॉगर येतीलच! ब्लॉगर मध्ये - पोस्टचा सारांश - पहिल्या काही ओळी - सुमारे २५५ शब्द दाखविण्यासाठी किंवा पुर्ण लेख दाखविण्यासाठी:
१. ब्लॉगरला लॉगिन करा.
२. "सेटींग्ज" टॅब मध्ये जाऊन "साइट फीड" क्लिक करा.
३. Allow Blog Feeds मध्ये "Full" किंवा "short" सिलेक्ट करा.
४. Post Feed Redirect URL मध्ये तुमच्या फीडबर्नरची लिंक द्या.
5. सेव करा.
वर्डप्रेससाठी हीच माहिती या साईटवर आहे = http://support.wordpress.com/settings/reading-settings/
विषेशतः "रेखाला कणीक मळताना" आणि हेमाजींना "कपडे धुतानाची" टास्क दिल्यावर काय होईल .... अमिताभ आणि धरमजी "शोले" च्या आठवणी बद्द्ल बोलताना काय काय सांगतील...अमिताभ - रेखा चोरुन भेटायचा प्रयत्न करतील का... धरम - हेमा पुन्हा जुळतील का? दारासिंग कीती तुप खायचे हे सांगतील का? सुरेश ओबेरॉय जुन्या आठवणींत काय सांगतील? डॅनी शोलेतील गब्बर असता तर? हे पाहताना - ऐकताना मज्जा येईल, नाही? ... उगाच माझं आपलं इमॅजिनेशन!... तर, खके-२ च्या आजच्या भागात- शोनाली - चंदन [?] ची जोडी बाद - घरी परत! उद्याचा खेळ - उद्या पाहुच! शुभ रात्री!
<title>data:blog.pageTitle/></title>
<meta name="Keywords" content="keywordOne, SecondKeyword, 3rdKeyword, add your won keywords here!"/>
<meta name="Description" content="This is my website. Add your own description here!"/>