आंबे पूर्णिमा...
11 years ago
From today, painting is dead!
भटकंतीच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळे जरुर पहा:
पावसाच्या सुरुवातीबरोबर माझ्यासारख्या बर्याच भटक्यांना सह्याद्रिच्या भटकंती / ट्रेकिंचे भुत लागते. पुणे आणि आसपासचे गड-किल्ल्यांची माहिती गोळा करता करता नाकी - नऊ येते...! पाठीमागे एकदा नेटवरती सापडलेली ही फाइल माझ्या चांगल्याच कामी आली.... पुण्यातील बहुतांशी गडांची माहिती या मध्ये आहे.. कसे जावे... राहण्याची सोय वगैरे माहिती - मराठी मध्ये असणारी ही फाइल तुम्हालाही मदतगार ठरेल असे समजुन येथे देत आहे.
Image via Wikipedia

.... स्वदेस, सिनेमातला तो "मेलाराम" आणि त्याची मोहनला [शाहरुख खान] दिलेली पार्टनरशीपची औफर आठवतीय का.. त्यात तोही "मेलाराम का मोहन ढाबा" किंवा "मोहन का मेलाराम ढाबा" असे सुचवितो! मात्र शेवटी तोच हा विषय सोडुन देतोच ना!
त्याच्या गाडीकडे पाहिले - पुढचे चाक बर्यापैकी वाकलेले..... हॅडलचा सेंट्रल बोल्ट - तुटलेला... एकंदरीत त्याच्या स्पीडची जाणीव करुन देत होते... पेट्रोल पंपावर एन्ट्री करताना एवढा स्पीड...अॅक्सिडेंडच्या जागेपासुन पेट्रोलची मशिन अगदी पाच - दहा फुटावर.. अर्थात .. त्याने माझ्या बाइकला ठोकले नसते तर त्या मशिनचे नक्कीच उदघाटन झाले असते! कदाचित मोठा बाका प्रसंग उदभवला असता..!
बोला - ज्ञानेश्वर माऊली.. ज्ञानराज माऊली तुकाराम!...
ज्ञानेश्वर माऊली.. ज्ञानराज माऊली तुकाराम!...
पंढरीनाथ महाराज की जय!
| | |
| | |
| | |
| | |
| |